Maharashtra Political News Update : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक : 34 जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर

Foto
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. 34 जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर झालं आहे. या घोषणेनुसार मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर -सर्वसाधारण, जालना – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) , बीड – अनुसूचित जाती (महिला) , हिंगोली -अनुसूचित जाती, नांदेड – नागरिकांचा मागास प्रवर्ग , धाराशिव – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) , लातूर – सर्वसाधारण (महिला)  असे आरक्षण घोषित करण्यात आले आहे. 

पालघर- अनुसुसूचित जमाती 
रायगड- सर्वसाधारण 
रत्नागिरी- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) 
सिंधुदुर्ग – सर्वसाधारण 
नाशिक -सर्वसाधारण 
धुळे -नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) 
नंदूरबार-अनुसूचित जमाती 
जळगांव – सर्वसाधारण 
अहिल्यानगर अनुसूचित जमाती (महिला) 
पुणे -सर्वसाधारण 
सातारा- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) 
सांगली – सर्वसाधारण (महिला) 
सोलापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग 
कोल्हापूर- सर्वसाधारण (महिला) 
छत्रपती संभाजीनगर -सर्वसाधारण 
जालना – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) 
बीड – अनुसूचित जाती (महिला) 
हिंगोली -अनुसूचित जाती 
नांदेड – नागरिकांचा मागास प्रवर्ग 
धाराशिव – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) 
लातूर – सर्वसाधारण (महिला) 
अमरावती – सर्वसाधारण (महिला) 
अकोला – अनुसूचित जमाती (महिला) 
परभणी – अनुसूचित जाती 
वाशिम -अनुसूचित जमाती (महिला) 
बुलढाणा -सर्वसाधारण यवतमाळ सर्वसाधारण 
नागपूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग 
वर्धा- अनुसूचित जाती 
भंडारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग
 गोंदिया – सर्वसाधारण (महिला) 
चंद्रपूर – अनुसूचित जाती (महिला) 
गडचिरोली -सर्वसाधारण (महिला)